LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

Police protection LPG trucks: एलपीजी सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती असताना महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण दिले जाईल.
Police protection LPG trucks

Police protection LPG trucks

ESakal

Updated on

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा परिणाम आता भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर होत आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत अभूतपूर्व संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीला तोंड देताना महाराष्ट्र सरकारने गॅस पुरवठा सुरक्षित करण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. राज्य सरकारने एलपीजी सिलिंडर पोहोचवणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com