

Koliwada Demarcation
ESakal
महाराष्ट्राच्या किनारी भागात राहणाऱ्या मासेमार समुदायांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये असलेल्या 'कोळीवाड्या'च्या सीमा निश्चित करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. अधिकृत सर्वेक्षण करून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.या वसाहतींचा समावेश अधिकृत जमिनीच्या नोंदींमध्ये करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे.