

Maharashtra government employees: सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ५८ टक्क्यांवरुन वाढवून ६० टक्के करण्याचा यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. वित्त विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश काढत महागाई भत्ता ६० टक्के करण्यात आल्याचं सांगितलं आहे.