दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra Drought: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आता उर्वरित तालुक्यांचाही समावेश झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Devendra Fadnavis drought

Devendra Fadnavis drought

esakal

Updated on: 

Maharashtra Government Drought Decision: राज्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. राज्य सरकारने याआधी दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केलीय. यातून वगळलेल्या तालुक्यांचाही दुष्काळी परिस्थितीच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. याआधी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आता उर्वरित तालुक्यांचाही समावेश झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com