Teacher Recruitment: शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन नियम लागू! हजारो शिक्षकांची पदे रद्द होण्याची शक्यता; भरती धोक्यात?

Teacher Approval Criteria: महाराष्ट्रात शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतेसाठी नवीन नियम लागू झाल्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळांमध्ये हजारो शिक्षक पदे कमी होण्याची भीती आहे.
Teacher Approval Criteria

Teacher Approval Criteria

ESakal

Updated on

राज्य सरकारने शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मान्यतासाठी नवीन आणि सुधारित निकष लागू केले आहेत. या नवीन नियमांनुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक पदे गमावण्याची चिंता निर्माण झाली आहे. नवीन मानकांचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांवर होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com