
App Based Transport Service
ESakal
मुंबई : राज्यातील अॅप-आधारित वाहतूक सेवेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच ‘मोटर वाहन अॅग्रीगेटर नियम, २०२५’ हे नवे धोरण जाहीर केले आहे. परिवहन विभागाच्या या नव्या उपक्रमामुळे आता संघटना दोन गटात विभागल्या आहेत. काही संघटना या धोरणाला विरोध करत असताना, अनेक संघटना मात्र त्याच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या आहेत.