App-Based Taxi: Rapido, Ola, Uberला दणका! ATSच्या कारवाईनंतर सरकारला आली जाग

Maharashtra Govt Orders Strict Verification Of App-Based Drivers: मुंबईतील एका रॅपिडो चालकावर दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Maharashtra Govt Orders Strict Verification Of App-Based Drivers

Maharashtra Govt Orders Strict Verification Of App-Based Drivers

esakal

Updated on: 

Mumbai: रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या ॲपचा वापर करून तुम्ही प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या कंपन्यांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होण्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबईत एका रॅपिडो ड्रायव्हरचे थेट दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. प्रवाशांना चोख पैसे आकारणाऱ्या या कंपन्या सेवा देताना मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा करत असल्याचे हे काही पहिले उदाहर नाही. यापूर्वीही अनेकदा या कंपन्यांचा बेभरोसे कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com