Maharashtra Government Scholarship Schemes for Class 1 to 10 Students
esakal
Explore Maharashtra Government scholarships for Class 1 to 10 students : राज्य सरकारद्वारे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं प्रमाण वाढावं हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र, पालकांपर्यंत याची माहिती पोहचत नसल्याने अनेक विद्यार्थी या योजनांपासून वंचित राहतात. दरम्यान,पहिली ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या कोणत्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात? जाणून घ्या...