

Narhari Zirwal Private Secretary suspend Animal Husbandry Department
esakal
Maharashtra Government News : मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तत्कालीन खासगी सचिव आणि पशुसंवर्धन विभागातील साहाय्यक आयुक्त डॉ. रामदास गाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. टाकवे (ता. मावळ, जि. पुणे) येथील कंपनीवरील कारवाईप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी (ता. १९) त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.