

FDA Action on Artificial Ripening Fruits And Vegetables
ESakal
अन्न आणि औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी फळे आणि भाज्या कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी बेकायदेशीर पद्धतींचा वापर करू नये, त्याची चौकशी करावी आणि अशा बेकायदेशीर पद्धतींवर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. फळे कृत्रिमरित्या पिकवण्यास बंदी, बेकायदेशीर पद्धतींवर कारवाई केली जाईल, असे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले.