Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत १२ हजार सरकारी कर्मचाऱ्यांची धक्कादायक कारस्थानं! कोट्यवधी उडवले; आता सरकारने मोठा निर्णय घेतला

Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून ११ कोटी रुपये वसूल केले आहेत. १२,००० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला होता.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजने'त मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सरकारने आतापर्यंत अपात्र लाभार्थ्यांकडून अंदाजे ११ कोटी रुपये वसूल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी आणि पुरुष आहेत. जे पात्रतेच्या निकषांनुसार स्पष्टपणे अपात्र होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com