CM Devendra Fadnavis : राज्यात पावसामुळे १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचं नुकसान, पंचनामे कधी होणार? CM फडणवीस म्हणाले...

Maharashtra Rain Updates : मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पावसाबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना राज्यात १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain Updatesesakal
Updated on

Maharashtra faces heavy rainfall destruction with 12 to 14 lakh hectares of crops damaged : राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नांदेडमध्ये ढगफुटीसदृश परिस्थिती असून आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही ठिकाणी जनावरंही दगावली आहेत. राज्यात १२ ते १४ लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले असून, याबाबत पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com