HSRP Number Plate न बसवल्यास वाहनधारकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री ! दररोज १००० रुपये दंड अन्...

HSRP fine Rules :१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP नंबरप्लेट बंधनकारक आहे. HSRP बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. राज्यात ३५ लाखांहून अधिक वाहने अजूनही जुन्या नंबरप्लेटवर चालत आहेत.
HSRP Number Plate न बसवल्यास वाहनधारकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री ! दररोज १००० रुपये दंड अन्...
Updated on

राज्य परिवहन विभागाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवण्याच्या अंतिम मुदतीनंतर आता कडक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी अनिवार्य असून, ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली होती. मात्र, लाखो वाहनधारकांनी अद्याप ही नंबरप्लेट बसवलेली नाही, त्यामुळे आता दंड आणि इतर कारवाई होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com