मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Maharashtra IAS Transfers 2026 : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. आता पुन्हा सरकारने ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
Maharashtra IAS Transfers 2026

Maharashtra IAS Transfers 2026

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बदल्यांचा धडाका सुरु आहे. आजही राज्य सरकराने ११ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. आता पुन्हा सरकारने ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra IPS Transfer Reassigns Officers
Mahavitran Transfers List
Nurses Stage Protests Across Maharashtra Against Administrative Transfer Decisions
900 Doctors to Return to Original Posts; State Issues Strict Transfer Orders
Marathi News Esakal
www.esakal.com