

Ladki bahin Yojana
Esakal
Ladki bahin Yojana eKYC: जळगाव जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना मागील तीन महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने ग्रामीण भागापासून शहरापर्यंत महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे पसरली. मात्र आज त्यांच्या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळाला. महिला थेट महिला आणि बालविकास केंद्रात घुसल्या अन् याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.