Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मोठी अपडेट समोर

DBT Payment : मे महिन्याचा ₹1500 हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यातही जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे. e-KYC नंतर सुमारे 80 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. आता फक्त 1.66 कोटी महिलांनाच योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana Update News

Ladki Bahin Yojana Update News

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Update News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मे महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही. मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या १५ नंतर जमा झाला होता, त्यामुळे यावेळीही विलंब होत असल्याने महिलांमध्ये चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com