Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

EKYC Update : चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काही महिलांचा लाभ अपात्र ठरला आहे. e-KYC दुरुस्तीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही दुसरी आणि शेवटची संधी असून त्यानंतर लाभ कायमचा बंद होऊ शकतो.
Maharashtra women beneficiaries completing Ladki Bahin Yojana eKYC process online to avoid suspension of ₹1500 monthly financial assistance.

Maharashtra women beneficiaries completing Ladki Bahin Yojana eKYC process online to avoid suspension of ₹1500 monthly financial assistance.

esakal

Updated on

राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. योजनेतून काही महिलांचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता आहे कारण त्यांना एक छोटी चूक महागात पडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com