Vidhan Parishad Election Who will be eknath shinde faction candidate : विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महायुतीत भाजपने तीन उमदेवारांची नावं जाहीर केली आहेत. तर एकनाथ शिंदे गट आज त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे.