महाराष्ट्रात लिफ्ट वापरण्याचे नियम बदलले! आता १२ वर्षांखालील मुलांना एकट्यानं प्रवेश बंद; सोसायट्यांची जबाबदारी वाढली

Maharashtra Lift Safety Rules 2026 : 'महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेज नियम २०२६' हे नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.
Maharashtra Lift Safety Rules 2026

Maharashtra Lift Safety Rules 2026

esakal

Updated on: 

इमारतींमध्ये लिफ्टचा वापर करताना होणारे अपघात आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात लिफ्ट, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेच्या वापरासाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र लिफ्ट्स, एस्कलेटर आणि मूव्हिंग वॉकवेज नियम २०२६' हे नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

Loading content, please wait...