

Latest Marathi News Live Update
esakal
या प्रसंगी, विविध क्षेत्रांतील महिलांना केंद्र व राज्य सरकारांनी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेली पावले आणि राबवलेल्या योजनांविषयी माहिती देण्यात आली. या कायद्याबाबत जनजागृती करण्यामध्ये सर्वांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले.