Raj Thackeray Warning on Mumbai BMC Election
esakal
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानुसार सुरुवातीला २४६ नगर परिषद आणि ४२ नगर पंचायतांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणूक होईल, अशी माहिती आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी केली जाते आहे.