Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Maharashtra Mahanagarpalika Election Results 2026 Live Updates PMC BMC Nikal: मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह २९ महापालिकांमध्ये सत्ता कुणाच्या हाती जाणार याकडे राज्याचं लक्ष, आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Maharashtra Mahanagarpalika Election Results 2026

Maharashtra Municipal Election Results: Counting Updates From 29 Cities

esakal

Updated on

मुंबईत भाजपने जिंकल्या सर्वाधिक ८९ जागा

मुंबई महापालिकेत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. अंतिम आकडेवारीनुसार मुंबईत भाजप - ८९, शिवेसेना -२९, शिवसेना ठाकरे गट - ६५, मनसे - ६, काँग्रेस - २४, एमआयएम- ८, राष्ट्रवादी काँग्रेस -३, पवार गट -०१, सपा -०१

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com