Maharashtra Mantralaya Employees Strike : मंत्रालयातील सर्व कामकाज ठप्प होणार? लिपिकांचा २५ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंदचा इशारा

Mantralaya Sahayak Demand : मंत्रालयीन लिपिक संवर्गाने वेतनश्रेणी सुधारणा आणि पदनाम बदलाच्या मागणीसाठी २५ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. नेमक्या मागण्या काय? मंत्रालयातील कामकाजावर काय परिणाम होणार?
Maharashtra Mantralaya Employees Strike

Maharashtra Mantralaya Employees Strike

esakal

Updated on: 

Maharashtra Government Employees Protest : वेतनश्रेणीतील सुधारणा आणि पदनाम बदलाच्या मागणीसाठी मंत्रालयातील लिपिक कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास २५ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मंत्रालयीन कर्मचारी संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...