Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 08 march 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

आयुक्त भूषण गगराणी यांची कांदिवलीतील लोखंडवाला सर्कलमध्ये पाहणी

कांदिवलीतील लोखंडवाला सर्कल येथील श्री विश्वकर्मण्ये चौक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईदरम्यान महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जमावाकडून मारहाण.

घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com