Latest Marathi News Updates : दिवसभरात काय घडलं, देशविदेशातील घडामोड वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 1 June 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Mumbra Blast : मुंब्र्यात इमारतीत स्फोट, ३ महिला जखमी
मुंब्र्यात आल मास कॉलनीत एका इमारतीत स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात तीन महिला जखमी झाल्या आहेत. हा स्फोट दुचाकीच्या इलेक्ट्रिक बॅटरीचा असल्याची माहिती समजते.