Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 1 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडमोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Solapur Live : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मौलानाविरुद्ध गुन्हा दाखल 

सोलापुरातील एका मदरसात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलाना मोहम्मद उमर रिझवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी आरोपीने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पॉकसो कायद्यानुसार गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com