Latest Marathi News Update : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Breaking Marathi News Updates 11 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका (cardiac arrest)

त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल

तात्काळ सुरु करण्यात आले उपचार

प्रकृतीविषयी अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतिक्षा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com