Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 12 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Pune Live: घनकचरा विभागात पुन्हा ठेकेदाराचे दबावतंत्र

हडपसर येथील २०० टन कचरा प्रकल्पाच्या वर पत्र्याचे शेड मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडे सात कोटी रुपयांची निविदा काढली आहे. हे काम स्थापत्य अभियांत्रिकीचे असताना ते यांत्रिकी अभियांत्रिकीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मिळावे यासाठी खटाटोप सुरु आहे. या निविदेसाठी पाच पैकी चार ठेकेदार पात्र होत असून हा ‘विशेष कामगिरी’ करणारा ठेकेदार अपात्र होत असूनही त्याबाबतचा निर्णय अधिकारी राजकीय दबावामुळे घेऊ शकलेले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com