Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 12 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Delhi Live : गोळ्या घालून ठार केलेल्या रोहितसाठी दिल्लीत कँडल लाईट मोर्चा
#WATCH | Delhi: People carried out a candlelight protest march in Ghazipur, demanding justice for Rohit, who was shot dead on March 10. pic.twitter.com/0x4W6sRtLG