Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 14 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

आज बारामतीतील सहयोग सभागृह येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत, पुढील यशस्वी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com