Latest Maharashtra News live Updatesesakal
महाराष्ट्र बातम्या
Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 14 May 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
अॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला सरकारची नोटीस; पाकिस्तानी झेंडे...
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले की, "सीसीपीएने पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, उबई इंडिया, एट्सी, द फ्लॅग कंपनी आणि द फ्लॅग कॉर्पोरेशन यांना नोटिसा बजावल्या आहेत. अशी असंवेदनशीलता खपवून घेतली जाणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना अशा सर्व सामग्री त्वरित काढून टाकण्याचे आणि राष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत."