इचलकरंजीत दोन गटांत वाद; १५ जणांवर गुन्हा दाखल
शहरात लागू असलेला बंदी आदेश धुडकावून लावत गांधी कॅम्प परिसरात दोन गटांत जोरदार दंगा करत मारहाणीचा प्रकार घडला.
याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात माजी उपनगराध्यक्ष आणि रेकॉर्डर गुन्हेगारांसह १५ जणांवर गुन्हा दाखल केला.