Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 15 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Delhi Live : पोलो खेळ भारतानं जगाला गिफ्ट दिलाय, त्याच आपण जतन केलं पाहिजे - नवीन जिंदाल
#WATCH | BJP MP Naveen Jindal says, "I feel very happy after playing Polo...Polo is a gift to the world from India...therefore it is our duty to promote this game...More and more people should play Polo..." pic.twitter.com/IzhyCItIxA