खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे. सकाळी १० वाजता १४ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल आहे. मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. रविवार पासून धरणक्षेत्रात ही पावसाची संततधार सुरू आहे.