Latest Marathi News Live Update : भाजपचा विजयरथ सुसाट! मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये कमळ स्वबळावर फुलले
Breaking Marathi News live Updates 17 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव महापालिका निवडणुकीत १९ हजारांवर मते 'नोटा'ला
मालेगाव : येथील महापालिकेच्या निवडणुकीत २१ प्रभागांतील १९ हजार मतदारांनी ‘नोटा’ला मतदान करून उमेदवारांना नाकारले. ‘नोटा’ला सर्वाधिक प्रभाग १९ मध्ये एक हजार ६९७ मतदान झाले आहे, हे विशेष.