Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 18 June 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Pune Live : पुण्यात जेजुरी-मोरगाव रोडवर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
Maharashtra | Seven people died in a road accident on Jejuri Morgaon road of Pune district. The accident took place between a sedan and a pick-up truck. More details awaited: Pune Rural SP Sandeep Singh Gill