बंगळूरहून पुण्याकडे जाणारे विमान मुंबईकडे वळवले गेले कारण पुण्यात मुसळधार पाऊस आणि खराब हवामान होते. इंडिगो कंपनीचे हे विमान मुंबईला वळवण्यात आले. आज दुपारी पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचा विमान सेवांवर पूर्णपणे परिणाम झाला नसला तरी एक विमान मुंबईला वळवण्यात आले आहे.