
घनसावंगी तालुक्यातील एकरुखा येथील शेतकरी अण्णासाहेब कारभारी सानप वय ( वर्ष 65 ) हे शेतकरी सोमवार (ता. 18) शेतातून घरी परत येत असताना गावाजवळील बहिरी नदीच्या पुलावरून घसरून पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेस अडोतीस तासानंतर दहिगव्हाण शिवारात मृतदेह सापडला.