Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 19 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
महाविकास आघाडीतून राज्यसभेवर एक जागा निवडून जावू शकत असल्याने त्या जागेवर शिवसेना ठाकरे पक्षाने दावा केला आहे. महाविकास आघाडीत राज्यसभेच्या जागेवरुन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे आहे.