Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषदेचे रणांगण! अर्ज भरण्यासाठी आजपासून झुंबड; पक्षांच्या पातळीवर जोर-बैठकांचा धडाका
Breaking Marathi News live Updates 19 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
raigad live : रेशन दुकानदाराची आरेरावी; ग्राहकाने केला व्हिडीओ व्हायरल
रेशन दुकानदारांच्या उद्धरगीरी आणि आरेरावीचा व्हिडीओ सद्या व्हारल होत आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमधील हा व्हिडीओ ग्राहकाने रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. महाडच्या कुंभे शिवथर येथील ही घटना घडली.