हजार रुपयांच्या मानधनात वाढ झाल्याने दिव्यांगाने केला जल्लोष.
दिव्यांग बांधवांसाठी १५०० रुपये वरून २५०० एवढे मानधन करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर धर्मेंद्र सातव यांचे नेतृत्वाखाली ढोल ताशा वाजवत नाचत आनंद व्यक्त केला