विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया करणा-यांवर काँग्रेस कठोर कारवाई करणार
२० हून जास्त ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केल्याच्या तक्रारी
पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे संकेत
प्रदेश काँग्रेस कडून उमेदवारांच्या तक्रारींची दखल करून नोटीस काढल्या जाणार
आतापर्यंत बंटी शेळके, सुरज ठाकूर यांच्यासह काही जाणांना नोटीसा
मुदतीत नोटीसीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार