राजेंद्र हगवणे या कुटुंबीयांशी दिग्दर्शक संतोष हगवणे यांचा कुठलाही संबंध नाही. अविनाश खोचरे पाटील यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपात तथ्य नाही त्यांच्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे. त्यांच्याबरोबर आमचा कुठलाही चित्रपटासंदर्भातला करार झालेला नव्हता, असा दावा आता 'खुर्ची' चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते संतोष हगवणे केला आहे.