Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 2 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

अंबाजोगाईत गुटखा, सुगंधित तंबाखूवर छापा

शेपेवाडी (ता.अंबाजोगाई) परिसरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमावर कारवाई केली. छाप्यात पोलिसांनी ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. रविकिरण शेपे स्वतःच्या घरी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com