Latest Marathi News Update: देश-विदेशात काय काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर....

Breaking Marathi News live Updates 20 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Chhattisgarh Live : छत्तीसगड सरकारकडून जशपूरमध्ये विमान कोसळल्याच्या वृत्तांचे खंडन

छत्तीसगड सरकारने जशपूरमध्ये विमान कोसळल्याच्या वृत्तांचे खंडन केले आहे. 'कोणताही पुरावा आढळला नाही', असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com