ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदतीची घोषणा
ताम्हिणी घाट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा. पुण्यातून महाडला जाताना बसचा अपघात झाला होता.