Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
Breaking Marathi News live Updates 22 November 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Bihar Politics : बिहारमध्ये पहिल्यांदाच गृह खात्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्याकडे
पाटणा : बिहारमध्ये नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, गृह खाते मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच गृह खात्याची जबाबदारी भाजपच्या मंत्र्याकडे देण्यात आली आहे.