Latest Marathi News Live Update : पांडवदेवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोवर्धन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Breaking Marathi News live Updates 22 October 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Diwali 2025 LiveUpdate: पांडवदेवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोवर्धन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
यवतमाळ मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोवर्धन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ढोल-ताशांच्या गजरात पारंपारिक मिरवणूक, गाईंची सजावट आणि भाविकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली.