Latest Marathi News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 22 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Jalagaon Live : एरंडोल येथे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरीकांची एनडीआएफच्या जवानांकडून सुटका
जळगावच्या एरंडोल येथे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरीकांना एनडीआएफच्या जवानांनी बाहेर काढले. बचाव कार्यात मंत्री गिरीश महाजन स्वतः गांधीपुरा भागातील फकीरवाड्यात जवानांसोबत सहभागी झाले.