Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 24 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

१९ शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या गृह विभागाची माहिती 

खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी राज्यातील १९ शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या माहिती गृह विभागाने मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
यामध्ये चंद्रपूर सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ आ. नितीन राऊत भाजपचे आ. अतुल भातखळकर आणि उमरखेडचे आ. संजय मेश्राम यांच्यासह बहुतांश आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाने दिलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com